बिग बॉसच्या १४ व्या पर्वातील जोडी म्हणजे एजाज-पवित्रा पुनिया होय. या दोघांची बिग बॉसच्या घरातली लव्ह स्टोरी ही सतत चर्चेत असायची. एजाज-पवित्रा दिल्लीला रवाना होत असताना विमानतळावर स्पॉट झाले. ते दोघेही आपल्या अनोख्या आणि हटक्या अंदाजात चाहत्यांना फोटो देताना दिसले.