Beed : एकच खाते असूनही प्रश्न सुटत नाही; प्रीतम मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

2021-12-28 1

#PritamMunde #DhananjayMunde #Agitation #MaharashtraTimes
परळीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी खासदार प्रीतम मुंडे यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे."राज्याच्या मंत्र्यांनी रेल्वेकडे लक्ष न देता परळीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं.धनंजय मुंडेंनी विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे" अशी अपेक्षा प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली.'मंत्र्यांजवळ विद्यार्थ्यांसाठी वेळ नाही हे दुर्दैव',अशी टीका प्रीतम मुंडेंनी केली आहे.

Videos similaires