हवालदार सुद्धा आमचा फोन घेत नाही, आमदाराला कोण विचारतं?' भास्कर जाधव संतापले

2021-12-28 0

#BhaskarJadhav #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimes
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला. आमदारांवर गुन्हे दाखल होत असतील तर आमदारांनी लोकांना न्याय कसा द्यायचा हा सवाल जाधव यांनी केला.

Videos similaires