Covid-19: आरोग्य मंत्रालयाकडून आणखी दोन लसींना मंजुरी,आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी ट्विट करून दिली माहिती
2021-12-28
1
कोरबेवॅक्स आणि कोवोवॅक्स व्यतिरिक्त, विषाणूविरोधी औषध मोलनुपिराविरला देखील मान्यता देण्यात आली आहे.या बद्दलची माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे