Ahmednagar : राज्यातील 'या' शाळेत करोनाचा विस्फोट ; ८२ विद्यार्थ्यांना संसर्ग

2021-12-28 15

#CoronaVirus #OmicroneVariant #JawaharNavodayaVidyalaya #CoronaPatients #MaharashtraTimes
पारनेरमधील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाला आहे. शाळेत करोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने चिंता वाढली आहे.पाच दिवसांत ८२ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचं म्हटलं जात आहे.विद्यार्थ्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग तर झाला नाही ना?अशी शंका उपस्थित केली जात आहे.संसर्ग झालेल्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांत अपेक्षित आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी माहिती दिली आहे.

Videos similaires