बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सत्यम स्टुडिओबाहेर स्पॉट

2021-12-27 3

#ActorAdityaRoyKapur #SatyamStudio #MaharashtraTimes
अभिनेता आदित्य रॉय कपूर सत्यम स्टुडिओ जुहू येथे स्पॉट झाला.आदित्य अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेला आहे. यावेळी तो स्टुडिओबाहेर ब्लू रंगाच्या शर्टमध्ये स्टनिंग लूक दिसला

Free Traffic Exchange

Videos similaires