Mumbai : अभिनेता धीरज धूपर पत्नी विनी अरोरासोबत एअरपोर्टवर स्पॉट

2021-12-27 0

#ActorDheerajDhoopar #VinnyArora #MumbaiAirport #MaharashtraTimes
अभिनेता धीरज धूपर पत्नी विनी अरोरासोबत विमानतळावर स्पॉट झाली. कुंडली भाग्य' या मालिकेतून धीरज करणच्या भूमिकेतून प्रकाशझोतात आला. विमानतळावर दोघेही चाहत्यांना फोटोसाठी पोजिंग देताना दिसून आले.धीरज आणि विनी दोघेही ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले