गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्यावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप

2021-12-27 0

#GopichandPadalkar #DevendraFadnavis #StateGovernment #MaharashtraTimes
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ७ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला गोपीचंद पडळकर यांची हत्या करायचीय असा गंभीर आरोप केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करू असं आश्वासन दिलंय.

Videos similaires