केंद्रीय मंत्री " /> केंद्रीय मंत्री "/>
#RamdasAthawale #MahavikasAghadi #MaharashtraTimes
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राजकीय कविता समाज माध्यमावर व्हायरल होत असतात. त्यांनी करोनाच्या साथीत मुंबई येथे ताज हॉटेल समोर गो कोरोना गो ही कविता स्वरूपातील घोषणा दिली होती, मात्र आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विदेशी व्यक्ती सोबत चा एक किस्सा सांगून `गो महाविकास आघाडी गो अशी घोषणा केली.