डिस्चार्जनंतर Salman Khan त्याच्या ५६ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेला फार्महाऊसवर, करण्यात आली विशेष तयारी

2021-12-27 56

काळजीचे कारण नसल्याने सलमान खानला उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सलमानला सापाने कसे चावले ते खुद्द सलमानने माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.