नितेश राणेंच्या निलंबनाच्या मागणीवर काय म्हणाले फडणवीस?

2021-12-27 0

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात होते. त्यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर नितेश राणे भाजप सदस्यांसोबत बसले होते. यावेळी आदित्य ठाकरेंकडे पाहून नितेश राणेंनी म्याव म्याव असा आवाज काढला. यावरून आज विधानसभेत वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. भास्कर जाधव यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
What did Fadnavis say on the demand for suspension of Nitesh Rane?

Videos similaires