#MaharashtraWinterSession2021 #AdityThackeray #NiteshRane #Vidhansabha #MaharashtaTimes
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात होते. त्यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर नितेश राणे भाजप सदस्यांसोबत बसले होते. यावेळी आदित्य ठाकरेंकडे पाहून नितेश राणेंनी म्याव म्याव असा आवाज काढला. यावरून आज विधानसभेत वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं,