Covid-19 Cases: कोरोनाचा वाढता आकडा पाहता निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत राज्यात जमावबंदी
2021-12-27
43
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारने खबरदारी म्हणून निर्बंध लागू केले आहे.राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहे