करिश्मा कपूर ख्रिसमससाठी अभिनेता शशी कपूर यांच्या घरी जाताना स्पॉट
2021-12-26 40
अभिनेत्री करिश्मा कपूर ख्रिसमस ब्रंचसाठी जाताना स्पॉट झाली. यावेळी करिश्मा कपूर खास अशा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली. करिश्माचा हा ‘रेड लूक’सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. करिश्मा कपूर सोबतच तिची आई बबिता देखील यावेळी स्पॉट झाल्या.