अजित पवारांच्या गाडीचे स्टेरींग कोल्हापूरच्या महिला पोलिसांकडे l women police of Kolhapur l Sakal

2021-12-26 61

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे स्टेरींग व्हील कोल्हापूरच्या महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांच्याकडे होते. मुळीक गेल्या दहा वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंग कोर्स पूर्ण केला आहे.

Videos similaires