मला मंत्री बनवण्याचं श्रेय सरस्वी जनतेला; नितीन गडकरींनी व्यक्त केली भावना

2021-12-26 918

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त अमेठीमध्ये ७५३ कोटी रुपयांच्या ४७ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी केली. तसेच इतर चार प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यावेळी नितीन गडकरी यांनी इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माहिती दिली. अजून कोणतेही प्रकल्प उभारायचे असल्यास मला सांगा, मी ते पूर्ण करेन असं आश्वासन गडकरी यांनी दिलं आहे. उत्तरप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत आहेत. गडकरी यांनी याचे पूर्ण श्रेय जनतेला दिलं आहे.

Videos similaires