विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी Nitesh Rane आणि भाजपचे इतर आमदार सभागृहाच्या पायरीवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.. त्याचवेळी Aditya Thakeray हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह विधानसभेत जायला निघाले.. आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणे यांनी म्याव..म्याव..म्याव..म्याव..करत घोषणा दिल्या आणि आदित्य ठाकरेंना डिवचले.. या सर्व प्रकारानंतर नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही नेते हसत राहिले..
नितेश राणे यांच्या कृतीने शिवसेना आणि राणे कुटुंबीयात जुंपली.. शिवसेनेचा वेगवेगळ्या नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते Nawab Malik यांनी या प्रकरणात उडी घेतली. एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो नवाब मलिकांनी ट्विट केला आणि त्याला पैचान कोन? असं शीर्षक दिलं.. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हते.. परंतु नेटक-यानी मात्र त्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.. तर काहींनी या ट्विटचा रोख Sameer Wankhede यांच्या दिशेनं असल्याचा निष्कर्ष देखील काढला आहे... (Ashvin VO) mla nitesh rane criticizes minority minister nawab malik
#lokmat #NawabMalik #NiteshRane #VidhanSabha #maharashtra #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat