सलमान खानसोबत घडली मोठी दुर्घटना; पनवेलच्या फार्महाऊसवर झाला सर्पदंश

2021-12-26 838

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या सलमान हा त्याच्या फार्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे माहिती समोर आली आहे.

#SalmanKhan #snakebite #panvel #MGMHospital #Christmas

Videos similaires