सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

2021-12-26 82

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात पहिल्यांदाच दौरा होता. यंदाच्या आर्थिक वरर्षातले फक्त तीनच महिने बाकी आहेत. जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे त्यावर कालच पंतप्रधान यांनी घोषणा केली. यासाठी आपली तयारी आहे का याचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक पार पडली. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

Videos similaires