#ActressMalaikaArora #ArhaanKhan #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अदांनी सर्वच चाहत्यांना फिदा करते.मलायका तिचा मुलगा अरहान खानसोबत डिनरसाठी जाताना स्पॉट झाली.
घरातून निघताना अरहान कुत्र्याला कुरवाळताना पाहायला मिळाला. त्यानंतर मलायका आपल्या मुलासोबत चाहत्यांना फोटोज देताना दिसली.