Mumbai : 'जर्सी'च्या प्रमोशनसाठी मृणाल-शाहिद बिग बॉसच्या सेटवर पोहचले

2021-12-25 0

#JerseyMovies #ActorShahidKapoor #ActressMrunalThakur #MaharashtraTimes
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर 'जर्सी'च्या प्रमोशनात व्यग्र आहेत. जर्सी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिद-मृणाल बिग बॉसच्या घरात दाखल झाले.दोघेही बिग बॉसच्या सेटवर जर्सीचं प्रमोशन करताना पाहायला मिळाले. मृणाल-शाहिद बिग बॉसच्या घरात पोहताच चाहत्यांनी फोटोसाठी गर्दी केली.

Videos similaires