#ActressAnanyaPanday #DubbingStudios #MaharashtraTimes
अनन्याच्या प्रत्येक स्टाईवर तिचे चाहते फिदा असतात. तिच्या सदाबहार ट्रेंडमुळे ती सतत चर्चेत असते. यावेळी अनन्या डबिंग स्टुडिओबाहेर स्पॉट झाली. या यंगस्टार अभिनेत्रीचा फॅशनबल लुक पाहताच चाहत्यांनी गर्दी केली.