#ActressTaraSutaria #SocialMedia #BollywoodNews #MaharashtraTimes
तारा सुतारिया सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते.अभिनेत्री तारा सुतारियाचा हा लुक पाहून चाहते फिदा झाले. यावेळी तारा घराबाहेर व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये स्पॉट झाली. तिचा फॅशनेबल लुक पाहताच चाहत्यांच्या नरजा फोटोजसाठी वळल्या.