Mumbai : सनी लिओनीच्या 'या' गाण्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक

2021-12-25 3

#SunnyLeone #Madhuban #MaharashtraTimes
अभिनेत्री सनी लिओनीचे नुकतेच एक गाणे रिलीज झाले आहे. मधुबन में राधिका नाचे' असे त्या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे रिलीज होताच मथुरा वृंदावन मधील साधू संत भडकले आहेत. या गाण्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. साधू संतांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. गायिका कनिका कपूर व गायक अरिंदम चौधरी यांनी आवाज दिला आहे. तर प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी याची कोरियोग्राफी केली आहे.

Videos similaires