Pune l १०० पुस्तकांनी साकारले अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य चित्र l Atal Bihari Vajpayee's magnificent picture created by 100 books l Sakal
2021-12-25 47
निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त १०० पुस्तकांनी त्यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले. सलग बारा तास याची चित्र काढण्यात आली.