नाताळ हा सण भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो यावर्षी नाताळ या सणावर धोका लक्षात घेता काही निर्बंध लादण्यात आले आहेत पण तरीसुद्धा हा सण साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये वेगळा उत्साह आहे. यानिमित्त आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील ब्रदर्स देशपांडे या चर्च ची कहाणी . तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की देशपांडे या मराठी नावाने चर्चला का ओळखला जातं? या मागचा इतिहास देखील आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.