Mumbai : ऑल ब्लॅक' लूकमध्ये दिसले रणबीर आणि निक्की
2021-12-24
4
#NikkiTamboli #Entertainment #BollywoodNews #MaharashtraTimes
निक्की तांबोळीला स्टारबक्स बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी निक्की ऑल ब्लॅक लूकमध्ये स्पॉट झाली.निक्कीने फोटोसाठी पोजही दिल्या. तर रणबीरही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसून आला.