आमच्या नेत्याचा अंगविक्षेप चालतो का? शिवसेना आमदाराचा फडणवीसांवर निशाणा

2021-12-24 0

#DevendraFadnavis #SunilPrabhu #WinterSession2021 #MaharashtraTimes
काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना 'म्याव म्याव' असा आवाज काढत चिडवडलं होत.मात्र आज विधानसभेत याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले."आमच्या नेत्याचा अंगविक्षेप चालतो का?" असा विधान करत शिवसेना आमदाराने फडणवीसांना घेरलं होत. सुनिल प्रभू यांनी फडणवीसांना चांगलेच सुनावलं आहे.

Videos similaires