Ahmednagar : एका शाळेत करोनाचा उद्रेक; 19 विद्यार्थी करोना बाधित

2021-12-24 1

#CoronaVirus #NavodayaVidyalaya #MaharashtraTimes
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी करोना बाधित आढळले.सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अद्यापही विद्यार्थ्यांची करोना चाचणी सुरू असून बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.श्रीरामपूर येथे एक व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळला आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Videos similaires