कर्नाटक प्रकरणावरून अटकेत असलेल्या बेळगावातील तरुणांसाठी रोहित पवार सरसावले आहेत. यावेळी रोहित पवारांनी अमित शाहाना आवाहन केले आहे.