#PetrolDieselRate #GoldSiverRate #MaharashtraTimes
देशात सलग ५० व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. सोने चांदी दरात आज किरकोळ घट झाली आहे. आज एक किलो चांदीसाठी ६२ हजार ५७० रुपये मोजावे लागतील. तर दहा ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार १५३ रुपये इतका आहे.