हिंदी चित्रपटांची सर्वाधिक कमाई महाराष्ट्रातूनच, आपण बदलायला तयार नाही
मराठीमध्ये वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट तयार होऊ शकतात. मात्र आपण तसं करायला तयार नाही. आपण बदलायला तयार नाही. हिंदी चित्रपट जो काही व्यवसाय करतात त्यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्रातून जातो. हिंदी फिल्म्स या महाराष्टातूनच कमाई करतात.अभिनेता निखिल चव्हाण यांनं मराठी चित्रपट, आणि त्याच्याशी संबंधित अशा वेगवेगळ्या गोष्टींवर सडेतोड मतं व्यक्त केलीत.