Blast in Ludhiana: लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयात स्फोट,2 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी,
2021-12-23 1,001
बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही अद्याप हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.