अभिनेता कार्तिक आर्यनचा 'हा' लुक सर्वांत जास्त चर्चेत
2021-12-23
4
यंग अभिनेता कार्तिक आर्यनचा मोठा फॅन्स फॉलोअर्स आहे. तो सोशल मिडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. आज तो साजिदच्या ऑफिसबाहेर हटक्या लुकमध्ये दिसला. यंग कार्तिकचा हा लुक पाहताच चाहत्यांनी गर्दी केली.