राजेश खन्ना हेमा मालिनी साकारणार होते बाजीराव मस्तानी, पण...

2021-12-23 1

'बाजीराव मस्तानी' चित्रपटाचं नाव घेतलं की आपल्यासमोर अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग उभे राहतात. पण तुम्हाला माहितेय का राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांची निवड करत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी 'बाजीराव मस्तीन' चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यासोबतच चक्क दोन पानी जाहिरातही देण्यात आली होती. पण दुर्देवाने मनमोहन देसाईंचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट डब्ब्यात गेला. याचे कारण राजेश खन्ना यांचे पडते स्टारडम ठरले....चला तर पाहूया या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #BajiraoMastai #RajeshKhanna #HemaMalini #Rekha #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment

Videos similaires