अभिनेत्री अदिती जुहू येथील क्रोमाके सलूनबाहेर स्पॉट झाली. सिनेसृष्टीत अदितीने आपल्या अभिनयाने चाहत्यांवर छाप उमटवली आहे.सलूनबाहेर पडतात अदितीसह रिधिमाच्या न्यू लुकची चाहत्यांना भुरळ पडली. पॉप्युलर टीवी ऐक्ट्रेस रिधिमा पंडित देखील बऱ्याचदा चर्चेत असते.