आम्हीसुद्धा संसदेत प्रधानमंत्र्यांना शोधत होतो; चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर संजय राऊतांचा टोला

2021-12-23 543

राज्यात काल २२ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र तब्येतीच्या कारणास्तव अधिवेशनासाठी उपस्थित राहता आले नाही. याच मुद्द्याला धरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना चांगलंच उत्तर दिलंय. 'प्रधानमंत्री सगळीकडे दिसत होते पण संसदेत दिसले नाहीत. आम्हीसुद्धा संसदेत प्रधानमंत्र्यांना शोधत होतो.' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

#SanjayRaut #UddhavThackeray #PMModi

Videos similaires