शिवसेनेने आधी भेंडीबाजारातल्या हिंदुत्वाच्या बाहेर पडावं; नितेश राणेंचा टोला

2021-12-23 492

नितेश राणेंनी राणीबागेसंबंधी केलेल्या ट्वीटनंतर शिवसैनिकांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. यासंबंधी प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी, शिवसेनेने आधी समस्त हिंदूंची माफी मागावी असे म्हटले आहे. "समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी शिवसेनेने माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी”, असे त्यांनी म्हटले आहे.

Videos similaires