सध्या देशातील ओमिक्रोन रुग्णांची संख्या 214 झाली आहे.ओमिक्रोनचा आकडा वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे