Sindhudurg : भविष्यात रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चा - नितेश राणे

2021-12-22 21

#RashmiThackeray #NiteshRane #WinterSession2021 #MaharashtraTimes
कुठे तरी सगळे लोक सांगतायेत भविष्यामध्ये रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनणार आहेत. ते तरी जाहीर करा, अशी मिश्कील टिप्पणी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री याच्या अधिवेशनातील अनुपस्थितीवर केली आहे.

Videos similaires