नितीन राऊत मोदींवर असं काय म्हणाले ज्यामुळे फडणवीस प्रचंड संतापले?

2021-12-22 5

#NitinRaut #PmNarendraModi #DevendraFadnavis #MaharashtraTimes
वीज प्रश्नावर बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले, मी उर्जा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माझं व्हिजन सांगितलं होतं. मात्र कोविडची परिस्थिती आली. विरोधक सुट दिली पाहिजे असं म्हणत असतील तर देशाच्या पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये रुपये खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिले का? असा प्रश्न राऊत यांनी केला. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापल्याचं पाहायला मिळालं.

Videos similaires