भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल; फडणवीस महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भिडले

2021-12-22 493

#BhaskarJadhav #MahavikasAghadi #PmNarendraModi #DevendraFadnavis #MaharashtraTimes
आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. ही मागणी खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आणि समोर होते सत्ताधारी पक्षाचे आमदार भास्कर जाधव. राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली.

Videos similaires