पुण्यात दररोज १२ ते १३ ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. दरवर्षी या तक्रारींमध्ये वाढ होत आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि लवकरात लवकर तक्रारदाराचे पैसे.मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली आहे..
तुमची फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्याच्या हेल्पलाईन क्रमांक ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५ वर संपर्क साधा, असे आव्हान पोलिसांनी केलं आहे..