साताऱ्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक, शिल्प हटवा नाहीतर

2021-12-21 86

सातारा शहरात राजवाडा बसस्थानकावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालं. येथेच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे शिल्प उभारले आहे. याला पुरोगामी आणि मराठा संघटनेचा विरोध आहे. या शिल्पाचे हिंदुत्ववादी संघटनेने सोमवारी गनिमी कावा करत लोकार्पण केले. अशा प्रकारचं शिल्प उभारणं हा संघाचा डाव असल्याचा संभाजी ब्रिगेड आरोप केलाय. रामदास स्वामीचं शिल्प हटवलं नाही तर तोडून टाकू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय.

Videos similaires