भारतात ओमायक्रॉनचे २०० रुग्ण; लसही फेल; बुस्टर डोस हाच पर्याय?

2021-12-21 1

#OmicroneVariant #BoosterDose #CoronaVaccine #MaharaashtraTimes
दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार भारतातही होताना दिसतोय. कारण, मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांनी २०० चा आकडा गाठलाय. यातील सर्वाधिक ५४ रुग्ण अनुक्रमे महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत.

Videos similaires