#ActorShahidKapoor #ActressMrunalThakur #JerseyMovie #MaharashtraTimes
सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जर्सी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. शाहिद आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
या प्रमोशनदरम्यान शाहिद-मृणालचा हटके अंदाज पाहायला मिळाला.दोघेही सन अँड सँड हॉटेलमध्ये जर्सीची प्रमोशन करताना पाहायला मिळाले.