Christmas 2021: जाणून घ्या ,जाणून घ्या ,कसा साजरा केला जातो नाताळ सण
2021-12-21 26
ख्रिसमस ट्री सजवले जाते हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.लहान मुल ख्रिसमसची खूप आतुरतेने वाट बघतात.रात्री सांता क्लॉज येऊन भेटवस्तू वाटतो.असं त्यांना वाटत. ख्रिसमसच्या दिवशी चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.