'या' कारणामुळे लग्नानंतर सैफ आणि करीना लग्नानंतर चित्रपटांत दिसले नाहीत एकत्र

2021-12-21 196

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघंही २०१२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाआधी सैफ आणि करीना बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. ‘टशन’, ‘कुरबान’ आणि ‘ओमकारा’ या चित्रपटांनंतर या दोघांचा ‘एजंट विनोद’ हा शेवटचा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर सैफ आणि करीनाचे बरेच चित्रपट रिलीज झाले. मात्र कोणत्याच चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले नाहीत. लग्नानंतर करीनासोबत काम न करण्याच्या कारणाचा सैफने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

Videos similaires