#LakhimpurKheriViolence #SanjayRaut #SanjayRaut #MaharashtraTimes
लखीमपूर खेरी हिंसाचारचा मुद्दा विरोधकांनी संसदेत चांगलाच लावून धरला आहे. देशात शेतकऱ्यांच्या विरोधात जे केले जात आहे, ते आम्हाला मान्य नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आज यावेळी संजय राऊत यांच्यासह भाजपविरोधी सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.