एसटी कर्मचारी संप संघटनेकडून मागे घेण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.एसटी संघटनेने संप मागे घेतल्याने संघटनेतील कर्मचारी कामावर परततील अशी आशा आहे. अजयकुमार गुजर यांनी 20 डिसेंबर रोजी रात्री संप मागे घेतल्याची घोषणा केली.